लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
Lakhimpur Kheri Incident: “PM मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही, अतीक असता तर घरावर बुल्डोजर फिरवला असता” - Marathi News | asaduddin owaisi criticised pm narendra modi and bjp over lakhimpur kheri incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही, अतीक असता तर घरावर बुल्डोजर फिरवला असता”

Lakhimpur Kheri Incident वरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

Lakhimpur Kheri Violence: 'अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे', शिवसेनेचे आवाहन - Marathi News | Maharashtra Bandh News, Lakhimpur Kheri Violence news inMarathi, saamana article on lakhimpur Kheri violence, Shiv Sena appeals to support maharashtra bandh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे', शिवसेनेचे आवाहन

Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर खेरीमधील घटनेबद्दल भाजप खासदार वरुण गांधी बोलले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे का?' ...

Maharashtra Bandh Live Updates: आयटीच्या छाप्यांवरून लक्ष वळविण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला: चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Bandh Live News Maha Vikas Aghadi called bandh for lakhimpur kheri incident Farmer death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh Live Updates: आयटीच्या छाप्यांवरून लक्ष वळविण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला: चंद्रकांत पाटील

Maharashtra Bandh Updates in Marathi, Lakhimpur kheri case: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकरी मोर्चात वेगवान गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishraला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, रिमांड अर्जावर आज निर्णय - Marathi News | Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishra remanded in judicial custody for 14 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, रिमांड अर्जावर आज निर्णय

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र Ashish Mishra याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  ...

Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा - Marathi News | Maharashtra Bandh: Mahavikas Aghadi Announced Maharashtra Bandh today, also supported by various trade unions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लखीमपूर-खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीचा आज राज्यव्यापी बंद

Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या (Lakhimpur Kheri Violence) निषेधार्थ उद्या, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी ( Mahavikas Aghadi) बंद पुकारला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर् ...

उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन - Marathi News | Silent agitation of Congress in front of Raj Bhavan led by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

Congress Protest : लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय - Marathi News | Marketyard in Pune will remain closed Decision of all the organizations in the joint meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय

लखीमपूर (lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...

'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra band, Lakhimpur violence news, ashok chavan slams bjp government over Lakhimpur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाणांकडून आवाहन ...