शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीकडून उद्या Maharashtra bandhची हाक, अत्यावश्यक सुविधांना वगळले

क्राइम : Lakhimpur Kheri: लखीमपूर खीरी: केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाला अखेर अटक; आशिष मिश्राची 12 तास चौकशी

पुणे : Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे मंगळवारपासून सुरू होणार पुणे शहरातील महाविद्यालये

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही”; लखीमपूरवरुन योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: “कायद्यासमोर सर्व समान, दोषींवर कारवाई होणारच”; लखीमपूरवरून नड्डा यांचे सूचक विधान

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी ४ दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा...; राकेश टिकैतांचा इशारा

राष्ट्रीय : Lakhimpur Violence: लखीमपूर प्रकरणातील आरोपी, गृहमंत्र्यांचा मुलगा नेपाळला पळून गेला

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती...

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violenceविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे Congressचा फायदा होणार? Prashant Kishore म्हणाले...

महाराष्ट्र : ...अन् महाराष्ट्रानं भाजपला येडी ठरवलं; सणसणीत टोले लगावत शरद पवारांनी Sharad Pawar करून दिली आठवण