शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : Lakhimpur Khiri violence case: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राचा पाय खोलात, पोलिसांना मिळाले पुरावे 

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी

राष्ट्रीय : लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

राष्ट्रीय : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: “लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

पुणे : आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

राष्ट्रीय : 'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: “खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा थेट सवाल

राष्ट्रीय : राहुल-प्रियंकांकडून शेतकरी परिवारांचं सांत्वन; शेतकरी कुटुंबाच्या भावनावश | Lakhimpur Kheri Farmers

राष्ट्रीय : 'आंदोलकांना ठार मारुन शांत केलं जाऊ शकत नाही', भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर