गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. ...
राज्य सरकारने शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. त्या स्वतंत्र बैठक घेऊन दूर करणार आहोत. ...