लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मी रोड

लक्ष्मी रोड

Lakshmi road, Latest Marathi News

Pune Ganpati: निरोप घेतो बाप्पा आता आज्ञा असावी! उद्या आकर्षक रथामधून श्रींची वैभवशाली मिरवणूक निघणार - Marathi News | Tomorrow a glorious procession of ganpati bappa will take place in an attractive chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: निरोप घेतो बाप्पा आता आज्ञा असावी! उद्या आकर्षक रथामधून श्रींची वैभवशाली मिरवणूक निघणार

विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजविण्याचे काम सुरू झाले असून ढोल-ताशा, शंखनाद पथकेही सज्ज ...

Pune Police: विसर्जन मिरवणुकीत सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त; मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार - Marathi News | 6000 police personnel in immersion procession There will be CCTV cameras on the roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: विसर्जन मिरवणुकीत सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त; मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार

ध्वनिवर्धक वापरण्याबाबत आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार ...

आंदोलनामुळे लक्ष्मी रस्त्याची डावी अन् उजवी बाजू मोकळी; भक्तांसाठी खुला पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळांचा मार्ग - Marathi News | Left and right side of Lakshmi road free due to agitation; Ganeshotsav mandal route in eastern region open for devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनामुळे लक्ष्मी रस्त्याची डावी अन् उजवी बाजू मोकळी; भक्तांसाठी खुला पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळांचा मार्ग

भक्तांना पूर्व भागात येऊ दिले जात नाही, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पूर्व भागातील गणेशोत्सव बंद पडत चालला आहे ...

'मैं तुझे जिंदा छोडूंगा नहीं..! दारु पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या गळ्यावर कटरने वार - Marathi News | I will not leave you alive A young man was stabbed in the neck with a cutter for not paying for alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मैं तुझे जिंदा छोडूंगा नहीं..! दारु पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या गळ्यावर कटरने वार

जखमी तरुण सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ते लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात कचरा वेचण्याचे काम करत सैतान ही घटना घडली ...

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा - Marathi News | Semwari Walking Plaza on Lakshmi Street on the occasion of Pedchari Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा

लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक आणि पुणे महापालिका मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन केले आहे ...

स्वारगेट, लक्ष्मी रोडवर सर्वाधिक आवाज; लक्ष्मीपूजनाला आवाजाची पातळी अडीचशे डेसीबलच्या वर - Marathi News | Swargate, maximum noise on Lakshmi Road Lakshmi Puja has a noise level above 250 decibels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट, लक्ष्मी रोडवर सर्वाधिक आवाज; लक्ष्मीपूजनाला आवाजाची पातळी अडीचशे डेसीबलच्या वर

फटाक्याच्या आवाजाची पातळी आणि प्रदूषित हवा आरोग्यासाठी अत्यंत घातक असून मानवासहित त्याचा पशू, पक्ष्यांनाही धोका ...

Video: पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हजारो दिव्यांचा लखलखाट; रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण - Marathi News | Thousands of lights flicker on Lakshmi Street in Pune; The road is 101 years old this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हजारो दिव्यांचा लखलखाट; रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण

दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी रस्ता उजळून निघाला ...

"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य - Marathi News | the immersion procession was delayed because of us manache ganapathi of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

पुढील वर्षी मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू ...