भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला. Read More
२०२२ चा शेवटचा महिना सुरु आहे. गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोस्ट सर्चच्या यादीत आहेत. ...
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच चढ-उतारांनी भरलेले होते. तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अभिनेत्रीचे नाव अनेक लोकांशी जोडले ...
Lalit Modi and Sushmita Sen Breakup memes viral : ललित मोदी कदाचित ब्रेकअपमुळे दु:खी असतील पण नेटकरी जोमात आहेत. हे भन्नाट Viral Memes पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू. ...
Sushmita Sen Relationship : ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Lalit Modi & Sushmita Sen : सुश्मिता व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. ...
Sushmita Sen : बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन व ललित मोदी यांच्या लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. अशात आता एक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
Sushmita Sen Lalit Modi dating : ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या अफेअरवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. या सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...