Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. Read More
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणातला सहभाग समोर आल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी या सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...