शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ललित पाटील

Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

Read more

पुणे : ललित पाटीलची ससूनवारी थांबेना; तपासणीसाठी आणले, मात्र ॲडमिट नाही

पुणे : ललित पाटील प्रकरणात अटक केलेले दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

पुणे : ललित पाटील प्रकरणात नवे धागेदोरे उलगडणार? पत्र समोर आल्याने येरवडा प्रशासनाची अडचण वाढणार

पुणे : मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

पुणे : ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक; दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर

पुणे : ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील २ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक

पुणे : ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

पुणे : डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते

महाराष्ट्र : ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई

पुणे : Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल