लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर, मराठी बातम्या

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
"मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता...", ललित प्रभाकरने शेअर केला 'ग्राउंड झिरो'मधील त्याचा लूक - Marathi News | ''I always wanted to wear this uniform...'', Lalit Prabhakar shares his look from 'Ground Zero' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता...", ललित प्रभाकरने शेअर केला 'ग्राउंड झिरो'मधील त्याचा लूक

Lalit Prabhakar : इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो'मध्ये अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका - Marathi News | marathi actor lalit prabhakar entry into bollywood a strong role with emraan hashmi in ground zero movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका

क्या बात! सई ताम्हणकरच नाहीतर हा मराठी अभिनेता देखील झळकणार ग्राउंड झिरो सिनेमात, पोस्ट व्हायरल  ...

'लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात पण..'; ललित प्रभाकरची भूमिका असलेल्या 'प्रेमाची गोष्ट २'चा हटके टीझर रिलीज - Marathi News | premachi goshta 2 marathi movie teaser starring lalit prabhakar rucha vaidya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात पण..'; ललित प्रभाकरची भूमिका असलेल्या 'प्रेमाची गोष्ट २'चा हटके टीझर रिलीज

ललित प्रभाकरची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्रेमाची गोष्ट २'चा ट्रेलर रिलीज झालाय (lalit prabhakar, premachi goshta 2) ...

कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत - Marathi News | premachi goshta 2 movie starring lalit prabhakar directed by satish rajwade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत

अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांच्या गाजलेल्या प्रेमाची गोष्ट सिनेमाचा सीक्वल येतोय. दुसऱ्या भागात नवी स्टारकास्ट दिसणार आहे ...

"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार - Marathi News | prajakta mali special post for julun yeti reshimgathi serial which completes 11 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

मालिकेला ११ वर्ष झाली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ...

"ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन...", अभिनेता ललित प्रभाकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | "I will be indebted to this place for the rest of my life...", actor Lalit Prabhakar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन...", अभिनेता ललित प्रभाकरची पोस्ट चर्चेत

Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकरची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'या' एका कारणामुळे शर्मिष्ठाने ललित प्रभाकरला दिली तिची पहिली कमाई; म्हणाली, '500 जणांच्या घोळक्यात..' - Marathi News | Sharmistha gave Lalit Prabhakar her first earnings due to reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे शर्मिष्ठाने ललित प्रभाकरला दिली तिची पहिली कमाई; म्हणाली, '500 जणांच्या घोळक्यात..'

Sharmishtha raut: सुरुवातीच्या काळात शर्मिष्ठाने ज्युनिअर आर्टिस्टमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. आज ती उत्तम अभिनेत्री आणि निर्मातीदेखील आहे. ...

ललित प्रभाकरचं युनिक टॅलेंट; गिटारवर सादर केलं बालगीत, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर - Marathi News | marathi actor Lalit Prabhakar share his singing video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरचं युनिक टॅलेंट; गिटारवर सादर केलं बालगीत, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

Lalit Prabhakar: ललितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ...