लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
Photos: नातीला जवळ घेताच लालूप्रसाद यादव सगळं टेन्शन विसरले, खास फोटो समोर आले - Marathi News | Lalu Prasad Yadav forgot all the tension as soon as he took his grand daughter close, special photos came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातीला जवळ घेताच लालूप्रसाद यादव सगळं टेन्शन विसरले, खास फोटो समोर आले

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला. ...

लालू प्रसाद यादव यांच्या घरी 'गुड न्यूज'; तेजस्वी यादवांना कन्यारत्न! लेकीचा गोंडस Photo केला शेअर - Marathi News | Lalu Prasad Yadav son Bihar Deputy CM Tejashwi Yadav blessed with baby girl shares daughter adorable photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या घरी 'गुड न्यूज'; तेजस्वी यादवांना कन्यारत्न! लेकीचा गोंडस Photo केला शेअर

Tejashwi Yadav Baby: डिसेंबर २०२१ मध्ये राजश्री यांच्याशी झालं होतं लग्न ...

लालूप्रसाद यादव यांच्या शापामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली- गिरिराज सिंह - Marathi News | Rahul Gandhi lost his privacy due to Lalu Prasad Yadav's curse; Said that Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांच्या शापामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली- गिरिराज सिंह

पाटणा : ‘राजद नेते लालूप्रसाद यादव यांचा शाप लागल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली’, असे प्रतिपादन केंद्रीय ... ...

लालूप्रसाद यादव, राबडी देवींना कोर्टाचा दिलासा! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात जामीन मंजूर केला - Marathi News | land for job case lalu yadav rabri devi and misa yadav bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव, राबडी देवींना कोर्टाचा दिलासा! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात जामीन मंजूर केला

लँड फॉर जॉब प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ...

१५० कोटीचं घर ४ लाखांत घेतलं, १ कोटी कॅश, दीड किलो सोने जप्त; ईडीनं उघडली फाईल - Marathi News | 150 crore house taken for 4 lakhs, 1 crore cash, 1.5 kg gold seized; ED Action taken on Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५० कोटीचं घर ४ लाखांत घेतलं, १ कोटी कॅश, दीड किलो सोने जप्त; ईडीनं उघडली फाईल

जवळपास ६०० कोटी बेनामी संपत्तीचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये ३५० कोटी रुपयांच्या स्थिर मालमत्तेचा समावेश आहे. ...

लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबाचा ६०० कोटींचा घोटाळा; EDचा दावा, १ कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त - Marathi News | 600 crores scam done by lalu prasad yadav family ed claim unaccounted amount of 1 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबाचा ६०० कोटींचा घोटाळा; EDचा दावा, १ कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त

लालूप्रसाद यादव कुटुंबाने ६०० कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे केल्याचे धागेदोरे हाती लागले असल्याचा दावा ईडीने केला. ...

"ED ला भाजप नेत्यांचे रस्ते दिसत नाहीत, पण विरोधकांच्या गल्ली बोळापर्यंत पोहचतेय" - Marathi News | "ED does not see the streets of BJP leaders, but it reaches the streets of the opposition"., Says kapil sibbal on ED raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ED ला भाजप नेत्यांचे रस्ते दिसत नाहीत, पण विरोधकांच्या गल्ली बोळापर्यंत पोहचतेय"

कपिल सिब्बल यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. त्याच अनुषंगाने एका मुलाखतीत त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही ताशेरे ओढले. ...

रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त - Marathi News | Cash, dollars and gold, Lalu Prasad Yadav's family was raided by ED, so far seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड

ED Raid on Lalu Prasad Yadav Family: लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या आणि आरजेडीच्या अन्य नेत्यांच्या मालमत्ता असलेल्या परिसरात ईडीने टाकलेल्या धाडींमध्ये घबाड सापडले आहे. ...