लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालूंचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे भोला यादव अटकेत - Marathi News | Bhola Yadav, known as Lalu's 'Hanuman', arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लालूंचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे भोला यादव अटकेत

लालूंची अनेक रहस्ये भोला यादव यांच्याकडे दडलेली आहेत, अशी चर्चा आहे. ...

लालूंना रुग्णालयात गीता पठण करण्यास रोखलं, तेजप्रताप यांचा आरोप; म्हणाले...याच जन्मात पाप फेडाल! - Marathi News | lalu yadav health update delhi aiims tej pratap yadav geeta paath tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंना रुग्णालयात गीता पठण करण्यास रोखलं, तेजप्रताप यांचा आरोप; म्हणाले..याच जन्मात पाप फेडाल!

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu's health deteriorates; Organ movement stopped, treatment in AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू

Lalu Prasad Yadav: काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन घसरुन पडले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन; लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा - Marathi News | Narendra Modi's phone call to Tejaswi Yadav of Bihar; Asked about Lalu's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन; लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा

लालू प्रसाद यांच्या तब्येतीची आज डॉक्टरांच्या एका पथकाने तपासणी केली आहे. त्यांच्यानुसार लालू यांची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारणा होत आहे. ...

लालू प्रसाद यादव पायऱ्यावरुन पडले, खांद्याच्या हाडात फ्रॅक्चर, 2 महीने बेड रेस्टचा सल्ला - Marathi News | Lalu Prasad Yadav falls down stairs, fractures in shoulder bone, 2 months bed rest advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव पायऱ्यावरुन पडले, खांद्याच्या हाडात फ्रॅक्चर, 2 महीने बेड रेस्टचा सल्ला

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन खाली पडल्याची घटना घडली आहे. यात त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ...

बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to AIMIM in Bihar; Four out of five MLAs join RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश

ओवेसींच्या पक्षाचे चार आमदार सामील झाल्याने भाजपला मागे टाकून RJD बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद; लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाकडून समर्थन - Marathi News | Agneepath Scheme: Bihar closed today against Agneepath scheme; Support from Former CM Lalu Prasad Yadav's party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद; लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाकडून समर्थन

Agneepath Scheme: बिहारमध्ये २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत. ...

Rajyasabha Election Result 2022: बिग ब्रेकिंग! राज्यसभेचा पहिला निकाल आला! मीसा भारतींसह पाच उमेदवार बिनविरोध जिंकले - Marathi News | Rajyasabha Election Result 2022: First Rajya Sabha Result! Five candidates, including Misa Bharati of RJD And 3 NDA, won unopposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिग ब्रेकिंग! राज्यसभेचा पहिला निकाल आला! मीसा भारतींसह पाच उमेदवार बिनविरोध जिंकले

Rajyasabha Election Result 2022: महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रतही सातव्या उमेदवारामुळे सहाव्या जागेसाठी पेच फसला आहे.  ...