लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालूंच्या थोरल्या मुलाने नेत्यांवर उगारला हात; तेजप्रताप पुन्हा चर्चेत - Marathi News | Lalu yadav eldest son Tejpratap Yadav beaten to RJD leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या थोरल्या मुलाने नेत्यांवर उगारला हात; तेजप्रताप पुन्हा चर्चेत

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम)  या पक्षाचा दावा आहे की, इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हात उचलला.   ...

इफ्तार पार्टीसाठी नितीशकुमार लालूंच्या घरी, तेजस्वी, तेजप्रताप यांनी केले स्वागत - Marathi News | Nitish Kumar Lalu's house for Iftar party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इफ्तार पार्टीसाठी नितीशकुमार लालूंच्या घरी, तेजस्वी, तेजप्रताप यांनी केले स्वागत

इफ्तार पार्टीच्या वेळी राबडीदेवी, मीसा भारती, राजश्री यादव, सय्यद शाहनवाज हुसेन, चिराग पासवान आदी उपस्थित होते. ...

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर   - Marathi News | Lalu Prasad Yadav Granted Bail By High Court In ₹ 139 Crore Fodder Scam Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर  

Lalu Prasad Yadav : झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांनी शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ...

राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?" - Marathi News | rabri devi furious over law and order says bring yogi adityanath to bihar only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या...''योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ...

लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड - Marathi News | Lalu Prasad Yadav sentenced to five years imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड

देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...

Court: 'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा' - Marathi News | Court: 'If Laluji is with BJP then it is Raja Harishchandra, but today it is imprisonment', Tejaswi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा'

Court: सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. ...

Fodder Scam: मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा - Marathi News | Lalu Prasad Yadav | Fodder Scam | Lalu Yadav sentenced to 5 years in Doranda Treasury case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा

चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या डोरंडा कोषागार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवासासह 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे ...

Lalu Prasad Yadav: लालूंना आज शिक्षा सुनावणार, गावकऱ्यांचे ग्रामदैवताला साकडे, होम-हवनही केले - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu Prasad Yadav will be sentenced by the court today, villagers prayers for lalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंना आज शिक्षा सुनावणार, गावकऱ्यांचे ग्रामदैवताला साकडे, होम-हवनही केले 

लालूप्रसाद यादव यांचं मूळ गाव गोलापगंज जिल्ह्यातील फूलवरिया हे आहे. या गावातील पंच मंदिरात सकाळीच ग्रामस्थांनी पूजा-आरती आणि होम हवनही केले ...