लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
Lalu prasad Yadav: लालूंचा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर?; दोन्ही पुत्रांमध्ये रंगले पोस्टर वॉर - Marathi News | Lalu prasad Yadav RJD Poster War between Tej pratap yadav and Tejasvi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lalu prasad Yadav: लालूंचा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर?; दोन्ही पुत्रांमध्ये रंगले पोस्टर वॉर

Bihar Politics: गेल्या काही दिवसांपासून पाटन्याच्या पक्ष कार्यालयात जे काही घडत आहे, ते दोघांमध्ये वर्चस्ववाद सुरु असल्याचेच संकेत देत आहे. ...

"जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री, जीन्स घालणारे काय राजकारण करणार?"; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | bihar controversial statement of rjd state president jagdanand singh says those who wear jeans cannot do politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री, जीन्स घालणारे काय राजकारण करणार?"; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

RJD State President Jagdanand Singh : राजदचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी संबोधित करताना त्यांनी हे अजब विधान केलं.  ...

‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले... - Marathi News | rjd leader lalu prasad yadav want alliance between tejashwi yadav and chirag paswan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...

स्वतःला मोदींचा हनुमान मानणारे चिराग पासवान भाजपविरोधात बंडखोरी करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू - Marathi News | lalu yadav elder son tej pratap yadav health deteriorated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू

Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे. ...

Lalu Prasad Yadav: लालूंच्या 'जबरा फॅन'साठी तेजस्वी यादव कार थांबवतात तेव्हा... - Marathi News | patna tejashwi yadav emotional after met lalu yadav jabra fan sachin ram then heart touching statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lalu Prasad Yadav: लालूंच्या 'जबरा फॅन'साठी तेजस्वी यादव कार थांबवतात तेव्हा...

लालूप्रसाद यादव यांच्या एका 'जबरा फॅन'सोबत तेजस्वी यादव यांची भेट झाली. ...

मोठी बातमी! पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, चिडलेल्या चिराग पासवानांनी पाचही खासदारांना पक्षातून हाकललं - Marathi News | Chirag Paswan has been removed from the post of national president of Lok Janshakti Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, चिडलेल्या चिराग पासवानांनी पाचही खासदारांना पक्षातून हाकललं

बिहारच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि खासदार चिराग पासवान यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य; दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक व अदृश्य" - Marathi News | CoronaVirus Live Updates rjd chief lalu prasad compared corona to bihar government said both dangerous | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य; दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक व अदृश्य"

RJD President Lalu Prasad Yadav Slams Bihar Government Over Corona Virus : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना परिस्थितीवरून निशाणा साधला आहे.  ...

आम्ही देशात पोलीओ मोहीम यशस्वीरित्या राबवली, पण मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही : लालू प्रसाद यादव - Marathi News | lalu prasad yadav slams pm narendra modi coronavirus vaccine india asked free vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही देशात पोलीओ मोहीम यशस्वीरित्या राबवली, पण मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही : लालू प्रसाद यादव

Coronavirus Vaccination : सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत. ...