लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | policemen in security of lalu prasad in rims took away hospital mattresses and pillows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार

लालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी १२ पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. ...

प्रकृती चिंताजनक; लालूप्रसाद यादव यांना एम्समध्ये हलविले - Marathi News | Nature worrying; Lalu Prasad moved Yadav to AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकृती चिंताजनक; लालूप्रसाद यादव यांना एम्समध्ये हलविले

विविध घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले लालूप्रसाद यादव तुरुंगवास भोगत आहेत ...

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Lalu Prasad Yadav's condition is serious, doctors gave important information about his health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती

Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत ...

'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन? - Marathi News | lalu prasad yadav son tejpratap attacked jitan ram manjhi on tejashwi controversial honeymoon statement bihar politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?

जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य ...

"पंतप्रधान मोदींनी पहिले कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, नंतर आम्ही घेऊ" - Marathi News | PM narendra Modi should take first shot of Covid 19 vaccine rjd Tej Pratap Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनी पहिले कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, नंतर आम्ही घेऊ"

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिल्यानंतर झाली राजकारणाला सुरूवात ...

नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; 'तो' षटकार भाजपला महागात पडण्याची शक्यता - Marathi News | will consider nitish kumar to be included in grand alliance says rabri devi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; 'तो' षटकार भाजपला महागात पडण्याची शक्यता

नितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी राजदच्या हालचाली सुरू; ...

'लालू प्रसाद यादवांची तब्येत कधीही बिघडू शकते', RIMS च्या डॉक्टरांनी सांगितले - Marathi News | ranchi rims doctor said rjd leader lalu prasad yadav kidney function may get worse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लालू प्रसाद यादवांची तब्येत कधीही बिघडू शकते', RIMS च्या डॉक्टरांनी सांगितले

lalu prasad yadav : राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी मोठे विधान केले आहे. ...

मास्क वापरण्यास सांगितल्यानं तेजस्वी यादव विधानसभा अध्यक्षांवर संतापले! - Marathi News | Tejaswi Yadav angry at Assembly Speaker for asking him to wear mask | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मास्क वापरण्यास सांगितल्यानं तेजस्वी यादव विधानसभा अध्यक्षांवर संतापले!

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडून सदनातील सदस्यांना मास्कचा वापर करण्याची सूचना वारंवार केली जात होती. ...