शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

राष्ट्रीय : Prashant Kishor : ...तर मी पराभव स्वीकारेन; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

राष्ट्रीय : आमची सत्ता आली तर मी..., लालू यादवांच्या जावयाचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

राष्ट्रीय : लालू प्रसाद यादव यांनी या नेत्याची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ, समिकरणं बदलणार?

राष्ट्रीय : प्रतिष्ठेच्या लढाईत अपक्ष उमेदवाराने दिला लालू आणि नितीश कुमारांना धक्का, कोण आहे तो?

राष्ट्रीय : लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे...; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

राष्ट्रीय : केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

राष्ट्रीय : ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही

राष्ट्रीय : लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव

राष्ट्रीय : सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ