लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
'मला होळी साजरी करायची आहे, दया दाखवा'; लालू यादवांचं न्यायाधीशासमोर गा-हाणं - Marathi News | 'I want to celebrate Holi, show mercy'; Lalu Yadav in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला होळी साजरी करायची आहे, दया दाखवा'; लालू यादवांचं न्यायाधीशासमोर गा-हाणं

कारागृहातच मकरसंक्रांती साजरी करावी लागलेल्या लालू प्रसाद यादव यांना आता होळीची चिंता लागली आहे. ...

चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा , तिस-या प्रकरणातही दोषी - Marathi News |  Fodder scam: Lalu gets punishment for another five years, convicted in the third case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा , तिस-या प्रकरणातही दोषी

कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी ...

चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी, पाच वर्षांचा कारावास - Marathi News | Lalu Prasad convicted in the third case of the fodder scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी, पाच वर्षांचा कारावास

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित अजून एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

जेलमध्ये साध्या कैद्याप्रमाणे वागवतात, लालूंची न्यायाधीशांकडे तक्रार - Marathi News | Lalu Prasad Yadav complaints of being given ordinary treatment in Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमध्ये साध्या कैद्याप्रमाणे वागवतात, लालूंची न्यायाधीशांकडे तक्रार

एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे. ...

लालूंची तुरूंगात सेवा करण्यासाठी दोन सहाय्यकांनी खोट्या प्रकरणात स्वतःला केलं सरेंडर, पोलिसांचा दावा - Marathi News | two lalu aides got arrested to serve him in jail- claim cops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंची तुरूंगात सेवा करण्यासाठी दोन सहाय्यकांनी खोट्या प्रकरणात स्वतःला केलं सरेंडर, पोलिसांचा दावा

चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत. ...

यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन - Marathi News | lalu prasads elder sister gangotri devi dies at 75 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन

या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. ...

लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन - Marathi News | Lalu Prasad Yadav will be in jail, gaining money every day, the salaries that would get every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू याद ...

लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार - Marathi News | After Laloo's imprisonment, the hangman's sword against the family property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार

गाजलेल्या चारा घोटाळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी एवढ्यावरच संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. ...