शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

राष्ट्रीय : नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येणार? लालू प्रसाद यादव यांचं सूचक विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : बिहारमध्ये  नवा ट्विस्ट, JDU च्या लंचला ५ आमदारांची दांडी, RJDकडून मोर्चेबांधणी, १२ तारखेला काय होणार?  

राष्ट्रीय : बिहारच्या राजकारणात होणार नवी एंट्री, लालूंच्या घरातील 'एअरहोस्टेस' टेक-ऑफच्या तयारीत

राष्ट्रीय : लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

महाराष्ट्र : नीतीश कुमार एनडीएत कसे परतले?; विनोद तावडेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

राष्ट्रीय : नोकरीच्या बदल्यात जमीन: ईडीकडून राबडीदेवी आणि मिसा भारती यांना चौकशीसाठी समन्स

राष्ट्रीय : नोकरीच्या बदल्यात किती जणांकडून जमिनी घेतल्या; ED ने १० तासांत लालूंना विचारले ७० प्रश्न

राष्ट्रीय : आता तेजस्वी यादव ईडीच्या रडारवर, लँड फॉर जॉब प्रकरणी होणार चौकशी!

राष्ट्रीय : सत्ता जाताच लालूंची १० तास ईडी चौकशी, नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरण

राष्ट्रीय : Lalu Yadav: माझ्या वडिलांना काय झालं तर..., CBI आणि ED च्या चौकशीवरून लालूंची लेक संतापली