लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
Misa Bharti News: ईडीच्या पथकाने राबडीदेवी आणि लालू यांच्या कन्या राज्यसभा खासदार मिसा भारती यांना नोटीस बजावली असून त्यांना ९ फेब्रुवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. ...
Lalu Prasad Yadav: नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार स्थापन करताच दुसऱ्याच दिवशी सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंची पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यं ...
Bihar Political Update: बिहारमधील सत्ता परिवर्तनाच्या राजकारणात भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या चतुर राजकीय डावपेचांमुळे राजकारणातील दिग्गज लालू यादव नितीश कुमार यांना रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बॅटिंग सुरू केली आहे. ...