लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय - Marathi News | Music College in Indore by named of Lata Mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. ...

खासदार असताना लतादीदींनी एकदाही घेतले नाही वेतन, भत्ता; इतर सुविधांनाही दिला होता नकार - Marathi News | As an MP, Latadidi never took a salary or allowance; Other facilities were also denied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार असताना लतादीदींनी एकदाही घेतले नाही वेतन, भत्ता; इतर सुविधांनाही दिला होता नकार

लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या. ...

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका; प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Don't do Shivaji Park Cemetery; Prakash Ambedkar gave a strong opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका; प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं परखड मत

प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मैदानावर खेळ खेळले जावेत. ...

लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण - Marathi News | two old friends who were fans of Lata mangeshkar died one after the other | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण

रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. ...

Lata mangeshkar: ... म्हणून आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, शोएब अख्तरने सांगितली लतादीदींची आठवण - Marathi News | Lata mangeshkar: ... so the mother's Lata Mangeshkar wish to visit remained unfulfilled, Shoaib Akhtar recalls Latadidi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, शोएब अख्तरने सांगितली लतादीदींची आठवण

सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. ...

अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...! - Marathi News | Fans upset over non-attendance of heroin at funeral, Whom Lata Mangrshkar gave voice’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही. ...

Lata Mangeshkar: विशेष लेख: या लतादीदी या... स्वर्गात तुमचे स्वागत आहे!!! - Marathi News | lata mangeshkar sad demise and her later journey towards heaven | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: या लतादीदी या... स्वर्गात तुमचे स्वागत आहे!!!

Lata Mangeshkar: आकाशात चंद्र-सूर्य राहतील आणि पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरू राहील, तोपर्यंत लता दीदींचा सूर हा पृथ्वीच्या वायू लहरींवर तरळत राहील. ...

लता मंगेशकरांना 'या' गोष्टीवर होतं विशेष प्रेम, पहिल्या पगारातून खरेदी केली होती रिंग - Marathi News | lata mangeshkar bought diamond ring for self with her first salary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकरांना 'या' गोष्टीवर होतं विशेष प्रेम, पहिल्या पगारातून खरेदी केली होती रिंग

लता दीदींबाबतच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या असतील. पण त्यांच्या एक आवडीची आणि खास गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत कथन केली होती. ...