लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Bank Holiday Today: राज्यात आज सार्वजनिक सुट्टी, पण बँका सुरु असणार का? RBI काय म्हणाली पहा... - Marathi News | RBI declare Bank Holiday Today, 7th February 2022, Due to Maharashtra Government announced public holiday on lata mangeshkar demise  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आज सार्वजनिक सुट्टी, पण बँका सुरु असणार का? RBI काय म्हणाली पहा...

Bank Holiday Today in Maharashtra: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात ...

Lata Mangeshkar Pakistan: 'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले... - Marathi News | 'Take Kashmir, give Lata Mangeshkar to us', Pakistani Fan wrote letter many years ago; Now Imran Khan expressed grief Lata Death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले.

Pakistani Loves Lata Mangeshkar: ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे, अशी एका चाहत्याने मागणी केली होती. ...

आज संपूर्ण जग रडतंय! लता मंगेशकरांच्या आठवणींचा संग्रह जपणाऱ्या चाहत्याला अश्रू अनावर - Marathi News | World is crying today Curator of Lata Mangeshkar museum for past 35 years mourns singers demise | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आज संपूर्ण जग रडतंय! लता मंगेशकरांच्या आठवणींचा संग्रह जपणाऱ्या चाहत्याला अश्रू अनावर

Lata Mangeshkar: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. लता दीदींच्या आठवणींचा संग्रह केलेल्या एका चाहत्यानंही आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

LIVE: लता दीदींना अखेरची मानवंदना Lata Mangeshkar Passes Away - Marathi News | LIVE: Last salute to Lata Didi Lata Mangeshkar Passes Away | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: लता दीदींना अखेरची मानवंदना Lata Mangeshkar Passes Away

LIVE: लता दीदींना अखेरची मानवंदना Lata Mangeshkar Passes Away ...

लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली - Marathi News | lata mangeshkar tune and his contribution will always be remembered forever tribute to artists from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली

लता दीदींच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला ...

शिंदेंनी सोडवला मंगेशकर कुटुंबियांचा कोल्हापुरातील वास्तव्याचा प्रश्न, दीदी आणि शिवाजी पेठेचे होतं ऋणानुबंध  - Marathi News | Initially, the issue of the Mangeshkar family living in Kolhapur was solved by the then Shivaji Peth Vastad and the first Olympic hero Dinkarrao Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदेंनी सोडवला मंगेशकर कुटुंबियांचा कोल्हापुरातील वास्तव्याचा प्रश्न, दीदी आणि शिवाजी पेठेचे होतं ऋणानुबंध 

माधवरावांच्या शेवटापर्यंत या दोघांची मैत्री कायम राहिली. ...

Lata Mangeshkar: 'तेरा साया साथ होगा...'; लता मंगेशकर अनंतात विलीन, 'आवाज ही पहचान' मागे ठेवून स्वरसम्राज्ञीची चिरनिद्रा - Marathi News | Legendary singer Lata Mangeshkar cremated with state honours in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तेरा साया साथ होगा..'; लता मंगेशकर अनंतात विलीन, 'आवाज ही पहचान' मागे ठेवून गानसम्राज्ञीचा निरोप

देशाचा अमृत आवाज अनंतात विलीन झाला. मंगेशकर कुटुंबीयांसह उपस्थित जनसमुदायासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लता दीदींनी आज इहलोकातून देहरुपी निरोप घेतला असला तरी त्या दैवी स्वरांतून नेहमीच सर्वांच्या मनात कामय राहतील.  ...

Lata Mangeshkar Last Days: लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले - Marathi News | Lata Mangeshkar Last two Days: Lata Didi Ordered earphones in hospital, listened her father's dinanath Mangeshkar's songs before death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले

Lata Mangeshkar Last two days: लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते. ...