लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Lata Mangeshkar: “रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे”; लता मंगेशकरांनी सांगितला होता खास किस्सा - Marathi News | lata mangeshkar sung first song for all india radio before 80 years and memories of lata didi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे”; लता मंगेशकरांनी सांगितला होता खास किस्सा

Lata Mangeshkar: खुद्द लता मंगेशकरांनी याबाबतचा खास किस्सा चाहतांसोबत शेअर केला होता. ...

Lata Mangeshkar : 'माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मला...'; लता मंगेशकर यांची एकच होती अखेरची इच्छा....! - Marathi News | Lata Mangeshkar Last Wish video This Is How She Wanted To Be Remembered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मला...'; लता मंगेशकर यांची एकच होती अखेरची इच्छा....!

Lata Mangeshkar Last Wish: लता दीदींच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका जुन्या मुलाखतीच्या या व्हिडीओत लता दीदी स्वत:बद्दल बोलत आहेत. एक इच्छा त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली आहे. ...

Lata Mangeshkar: शिवाजी विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीनंतर दीदी म्हणाल्या.. - Marathi News | Lata Mangeshkar He was awarded the D.Litt. On November 21, 1978 by Shivaji University Honored by awarding this degree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lata Mangeshkar: शिवाजी विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीनंतर दीदी म्हणाल्या..

समाजातल्या प्रत्येक घटकाला संगीताच्या माध्यमातून आनंद व समाधान देण्यासाठी मी प्रतिबद्ध राहीन, याची ग्वाही या निमित्ताने दिली होती. ...

Lata Mangeshkar: 21 वर्षांपूर्वी मिळाला होता 'भारतरत्न', लता दीदींचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Lata Mangeshkar News: lata mangeshkar bharat ratna samman video goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 वर्षांपूर्वी मिळाला होता 'भारतरत्न', लता दीदींचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना 2001 मध्ये देशातील सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला होता. ...

Lata Mangeshkar : इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेल्यात लता मंगेशकर - Marathi News | Lata Mangeshkar: Lata Mangeshkar has left behind so many crores of wealth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar : इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेल्यात लता मंगेशकर

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. मात्र त्यांच्याकडे गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. ...

Lata Mangeshkar: 'कोरोना आहे ना..म्हणून विचारलं काम कसं चाललंय तुझं? सगळं ठिक ना?', सुदेश भोसलेंना दीदींचा फोनकॉल येतो तेव्हा..   - Marathi News | sudesh bhosle shares memories with lata mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना आहे ना..म्हणून विचारलं काम कसं चाललंय तुझं?', सुदेश भोसलेंना दीदींचा फोन येतो तेव्हा...

लता दीदी गायक म्हणून तर श्रेष्ठ होत्याच पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात दाखवलेली माणुसकी देखील अनेकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करुन गेली आहे. याच बाबतचा एक प्रसंग गायक सुदेश भोसले यांनी आज कथन केला आहे.  ...

लतादीदी आणि 'आनंदघन' नावामागील इंटरेस्टिंग स्टोरी, का निवडलं वेगळं नाव - Marathi News | Lata Mangeshkar started her career as a musician under the pseudonym Anandghan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लतादीदी आणि 'आनंदघन' नावामागील इंटरेस्टिंग स्टोरी, का निवडलं वेगळं नाव

अन् 'त्या' नावामागील व्यक्ती समजली ...

Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो - Marathi News | Lata Mangeshkar : Lata Mangeshkar's 1.5 crore followers, but only 9 people want to follow on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींनाच करायच्या फॉलो

लता दिदी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी म्हणजेच जवळपास दीड कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. ...