लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय त्याबद्दल मला माहिती होते, पण..... - Marathi News | Shocking Revelation By Lata Mangeshkar The Truth Behind Her Slow Poisoning First Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय त्याबद्दल मला माहिती होते, पण.....

लताजी यांना रेकॉर्डींगवेळी कोणत्याही प्रकारचा ताण येत असेल तर लगेचच मला घरी परत आणतील. सुदैवाने चांगले रेकॉर्डिंग झाले, माझा आवाज मी गमावला नव्हता याचाच मला आनंद होता. शेवटी याच गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...

...आणि सुबोध म्हणाला जीवनाचे झाले सार्थक Subodh Bhave On Lata Mangeshar | Lokmat CNX Filmy - Marathi News | ... and Subodh says life has become meaningful Subodh Bhave On Lata Mangeshar | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :...आणि सुबोध म्हणाला जीवनाचे झाले सार्थक Subodh Bhave On Lata Mangeshar | Lokmat CNX Filmy

...

अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लता दीदींच्या कौतुकानं भारावून गेला सुबोध भावे - Marathi News | Actor subodh bhave got emotional by lata didi's appreciation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लता दीदींच्या कौतुकानं भारावून गेला सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...” - Marathi News | Lata Mangeshkar thanked Thackeray Government over complete her wish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”

माझ्या वडिलांच्या नावाने जागतिक दर्जाचे मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा केली. मला या निर्णयाचा मनापासून आनंद होत आहे. ...

उषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार - Marathi News | State Government's Lata Mangeshkar Award to Usha Mangeshkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार

मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. ...

'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा - Marathi News | To Set up 'Dinanath Mangeshkar Government Music College'; Thackeray government announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय” ...

लता मंगेशकर यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ - Marathi News | Lata Mangeshkar was attacked fatally, it was time to lose her voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ

लता मंगेशकर यांनी एकदा खुलासा केला होता की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ...

लता मंगेशकर यांनी दिला होता राणू मंडलला मोलाचा सल्ला, ऐकले असते तर आजही असती यशशिखरावर - Marathi News | When Lata Mangeshkar On Ranu Mandal Populatrity Says imitation is not reliable and durable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांनी दिला होता राणू मंडलला मोलाचा सल्ला, ऐकले असते तर आजही असती यशशिखरावर

जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. ...