लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर  - Marathi News | Study of Indian Music, Language and Dance for Classical Dance: Dr. Sucheta Bhide-Chapekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर 

शाळांमध्ये अभिजात नृत्य कलेविषयीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.  ...

...आणि कित्येक दिवसांनी गानसम्राज्ञीने केले देशभक्तीपर गाण्याचे रेकॉर्डिंग - Marathi News | ... and many days the recording of the song of patriotic songs by Ganasramani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि कित्येक दिवसांनी गानसम्राज्ञीने केले देशभक्तीपर गाण्याचे रेकॉर्डिंग

पाकिस्तानच्या बालाकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये पार पडलेल्या एका जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी ही कविता वाचली होती. ...

लतादीदी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला, 1 कोटी रुपयांची करणार मदत - Marathi News | Lata didi will donate 1 crore to shahid soldiers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतादीदी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला, 1 कोटी रुपयांची करणार मदत

14 फेब्रुवारील जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या CRPF च्या ताफावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला होता. ...

कर अमुचे जुळती... महाराष्ट्राची 'नवरत्न' ठरली आहेत 'भारतरत्न' - Marathi News | bharat ratna awardees from Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कर अमुचे जुळती... महाराष्ट्राची 'नवरत्न' ठरली आहेत 'भारतरत्न'

माझ्या निवृत्तीच्या बातम्या निव्वळ अफवा! लता मंगेशकर यांनी केला खुलासा!! - Marathi News | Lata Mangeshkar: I will continue to sing till my last breath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या निवृत्तीच्या बातम्या निव्वळ अफवा! लता मंगेशकर यांनी केला खुलासा!!

सहा दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय संगीतप्रेमींचे मनोरंजन करणा-या, आपल्या सुमधूर स्वरांनी रिझवणा-या लता मंगेशकर संगीतविश्वातून निवृत्त घेणार म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ...

...अखेर आकाशवाणीवर लतादीदींचे दररोज गाणे - Marathi News | After all, sing a song of Lataadide everyday on Akashwani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर आकाशवाणीवर लतादीदींचे दररोज गाणे

पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एन्टरटेंमेंट यांच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या मराठी गीतांवर आधारित ‘मोगरा फुलला’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

महिलांचा आदर न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, #MeToo वादळावर लतादीदींनी मांडली भूमिका - Marathi News | Lata Mangeshkar On MeToo Movement, Women Shall Get Respect If Anyone Denies Shall Get Lesson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांचा आदर न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, #MeToo वादळावर लतादीदींनी मांडली भूमिका

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर लतादीदींच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे.  ...

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाच्या मुहूर्तावर, 'मोठी तिची सावली' पुस्तक प्रकाशित! - Marathi News | Mothi Tichi Savli Book Based On Lata Mageshkar's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाच्या मुहूर्तावर, 'मोठी तिची सावली' पुस्तक प्रकाशित!

मिनाताईंनी एक आठवण म्हणून लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. ...