शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लातूर महानगरपालिका निवडणुक 2022

Latur Municipal corporation Election : लातूर महानगरपालिकेत आतापर्यंत ७० सदस्य संख्या होती. त्यामध्ये वाढ होऊन आता २७ प्रभाग आणि ८१ सदस्य संख्या होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३६ सदस्य होते. कॉंग्रेसचे ३३ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य होता. पहिले अडीज वर्ष भाजपचा महापौर राहिला. मात्र, भाजपचे काही सदस्य फुटल्याने शेवटच्या अडीज वर्षात कॉंग्रेसचा महापौर होता.

Read more