लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर जिल्हा परिषद

लातूर जिल्हा परिषद

Latur z p, Latest Marathi News

ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम - Marathi News | Mission Swabhiman, Latur Zilla Parishad's special tax collection campaign to increase Gram Panchayat income | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम

तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. ...

जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश - Marathi News | 132 teachers, HM of Zilla Parishad got promotion; Order first week of October | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश

बढती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत. ...

ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक! - Marathi News | Neither the result will be announced, nor the proceedings; Still teachers not ready for Prerana exam! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक!

जिल्हा परिषदतर्फे घेण्यात येणाऱ्या ऐच्छिक परीक्षेस केवळ ४४४ शिक्षकांचा होकार ...

सुंदर गाव स्पर्धेत कव्हा, परचंडा लातूर जिल्ह्यात प्रथम; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस - Marathi News | Khava, Parchanda first in Latur district in the beautiful village competition; 30 lakhs prize each | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुंदर गाव स्पर्धेत कव्हा, परचंडा लातूर जिल्ह्यात प्रथम; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. ...

पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला! - Marathi News | No re-appointment order received, wages also withheld; Contract workers in Latur Zilla Parishad are in tension! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!

हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. ...

तब्बल २० वर्षानंतर गावांत कर वाढणार; ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प - Marathi News | After almost 20 years, taxes will increase in villages; Resolution of Latur Zilla Parishad to make Gram Panchayat self-sufficient | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तब्बल २० वर्षानंतर गावांत कर वाढणार; ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प

लातूर जिल्हा परिषदेने भांडवली मुल्यांवर कर आकारणीचा घेतला निर्णय. ...

'ज्या प्रवर्गात निवड, तिथेच कायम ठेवा'; बिंदू नामावलीतील अनियमितता दूर करण्याची मागणी - Marathi News | 'Retain the category in which the choice is made'; Demand for removal of irregularities in point list | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'ज्या प्रवर्गात निवड, तिथेच कायम ठेवा'; बिंदू नामावलीतील अनियमितता दूर करण्याची मागणी

खुला व ईडब्ल्यूएस संघर्ष समितीची मागणी ...

गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक! - Marathi News | After eight months of waiting, 92 teachers became head masters! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती. ...