लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Passenger crushed by bus at Aurad bus stand; A case has been registered against the driver in Pallis Thana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही. ...

नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख - Marathi News | Hello Udgirkar...how are you! Udgir's new identity will become 3 channels of FM radio | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख

एफएम असेल कानोकानी : भाषेलाही मिळणार नवसंजीवनी ...

७० वर्षीय महिलेवर अत्याचार खून प्रकरण; भादा येथे कडकडीत बंद, एसआयटीची मागणी - Marathi News | A 70-year-old woman's rape and murder case; Strict shutdown at Bhada, SIT demanded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :७० वर्षीय महिलेवर अत्याचार खून प्रकरण; भादा येथे कडकडीत बंद, एसआयटीची मागणी

भेटा येथील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचे आंदोलन, रस्तारोको करून एसआयटी मार्फत चौकशीची मागणी ...

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन - Marathi News | Convicts will not be released in the case of Shiva Raya's statue; Ajit Pawar's promise while apologizing to the people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन

मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो: अजित पवार ...

परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा! - Marathi News | Relief to farmers before return rains; 65 percent water storage in Rena medium projects! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा!

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. ...

७० वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; ३ दिवस मृतदेह घरात ठेवून नराधम छतावर झोपला - Marathi News | 70-year-old women killed after rape; keeping the dead body in the house for 3 days, the murderer slept on the top of house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :७० वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; ३ दिवस मृतदेह घरात ठेवून नराधम छतावर झोपला

वृद्धेचा मृतदेह साडीत बांधून घरात ठेवला, तीन दिवसांनी घटना उघडकीस; ३५ वर्षीय आरोपीला अटक ...

महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | While returning from Mahadev's darshan, the two-wheeler was hit by a car, killing two youths on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

मुखेड तालुक्यातील अपघातात जळकोट तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू ...

गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू होताच लातूर जिल्ह्यातील शेकडो पानटपऱ्यांना कुलूप - Marathi News | As soon as the action against gutkha sellers starts, hundreds of shops in Latur district are locked | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू होताच लातूर जिल्ह्यातील शेकडो पानटपऱ्यांना कुलूप

बंदी असताना गुटख्याची विक्री जोरात; आठ दिवसांपासून लातूरात पथकांची धास्ती ...