लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार - Marathi News | Refusal to take 28 livestock from Kondwada of Latur Municipality to Goshala | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार

मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम ...

मोबाइलमुळे मैदान दुरावले; शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी क्रीडा विभागाचे प्रयत्न! - Marathi News | School competition season soon; Sports department rush to bring students to the field! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाइलमुळे मैदान दुरावले; शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी क्रीडा विभागाचे प्रयत्न!

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा शालेय स्पर्धेत सहभाग वाढविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रयत्न ...

Latur: अक्षरओळख नसलेल्या पालकांचा तांड्यावरील मुलगा झाला पीएसआय - Marathi News | Latur: Son of unlettered parents became PSI | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: अक्षरओळख नसलेल्या पालकांचा तांड्यावरील मुलगा झाला पीएसआय

Latur News: आई-वडील दोघेही निरक्षर. कोरडवाहू दोन एकर जमीन. त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द. डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी ...

बाळंतविड्याने आई ठणठणीत, बाळ गुटगुटीत ! लातूर जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम - Marathi News | The mother is stiff, the baby is gurgling by Balantvida! Pilot initiative of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाळंतविड्याने आई ठणठणीत, बाळ गुटगुटीत ! लातूर जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

८७ अंगणवाड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड ही प्रयोगिक तत्त्वावर मोहीम सुरु करण्यात आली. ...

लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार! - Marathi News | Recruitment of 1 thousand 115 posts in Latur District; Now educated for six months of employment! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : जिल्हा परिषदेत सर्वाधिक ४४१ पदे ...

नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत - Marathi News | An atmosphere of fear in Brahmawadi as a nine feet long, 150 kg crocodile entered the farm directly  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत

नदी, नाल्यास पाणी आल्याने मगरीचा वावर वाढल्याने ब्रह्मवाडीत भीतीचे वातावरण ...

Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ - Marathi News | Harbhara Market: Latur Market Committee Harbhara Inflow Decreased; A small increase in prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली आहे. बुधवारी हरभऱ्याची आवक केवळ ७८४ क्विंटल झाली. सर्वसाधारण भाव ६ हजार ६४५ रुपये मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | In a clash between two groups near Udagir, a pistol was fired, a case was filed against each other | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

एकाने पिस्तुलने गोळीबार केल्याचा आरोप असून, दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून खंडणी मागितल्याचा आरोप ...