लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

हातभट्टी अड्ड्यांवर पथकांच्या धाडी; दाेन हजार लिटर रसायन, दारु जप्त - Marathi News | raids on desi liquor; Two thousand liters of chemicals, liquor seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातभट्टी अड्ड्यांवर पथकांच्या धाडी; दाेन हजार लिटर रसायन, दारु जप्त

सह जणांना अटक : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...

दाेन हजारांची लाच घेताना आगार व्यवस्थापक जाळ्यात, लातूर एसीबीच्या पथकाची कारवाई - Marathi News | Latur ACB team action in Agar manager's net while taking bribe of 2000 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दाेन हजारांची लाच घेताना आगार व्यवस्थापक जाळ्यात, लातूर एसीबीच्या पथकाची कारवाई

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातूर लोकसभेच्या मैदानात २८ उमेदवार, दोन मतदान यंत्रे लागणार - Marathi News | There will be 28 candidates, two voting machines in the Latur Lok Sabha constituency | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेच्या मैदानात २८ उमेदवार, दोन मतदान यंत्रे लागणार

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती ...

लातुरात दुचाकी-कंटेनरचा अपघात; धाराशिव जिल्ह्यातील पती-पत्नीचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler-container accident in Latur; Death of husband and wife in Dharashiv district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दुचाकी-कंटेनरचा अपघात; धाराशिव जिल्ह्यातील पती-पत्नीचा मृत्यू

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत - Marathi News | Indifference of Latur Zilla Parishad officials; 23 percent fund return despite extension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत

सन २०२१-२२ च्या मार्चअखेरीस जिल्हा परिषदेच्या दहा विभागांकडे ४३ कोटी ५२ लाख ९९ हजार ७१६ रुपये शिल्लक राहिले होते. ...

आधीच दुष्काळ त्यात बाष्पीभवन वेगात; 'मांजरा'तील १९.१८ दलघमी पाण्याची आतापर्यंत वाफ! - Marathi News | Already the drought has accelerated its evaporation; 19.18 tmc water in Manjra project so far steam! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधीच दुष्काळ त्यात बाष्पीभवन वेगात; 'मांजरा'तील १९.१८ दलघमी पाण्याची आतापर्यंत वाफ!

उष्णता वाढल्याने दररोज ८.५० मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे ...

लातूरच्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा ! - Marathi News | Only 7 percent water storage in five medium projects of Latur! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूरच्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा !

एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी असल्याचे दिसन येत आहे. ...

विजेच्या धक्क्याने सालगड्याचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील येल्लोरीची घटना - Marathi News | Death of farm worker due to electric shock ,Incident of Yellori in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विजेच्या धक्क्याने सालगड्याचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील येल्लोरीची घटना

याबाबत भादा पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. ...