लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
ओबीसींनो, आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा ! प्रा. लक्ष्मण हाके : वाशिममध्ये झाली बैठक - Marathi News | OBCs, join the fight for reservation! Prof. Laxman Hake: Meeting held in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ओबीसींनो, आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा ! प्रा. लक्ष्मण हाके : वाशिममध्ये झाली बैठक

वाशिम : लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीतून ... ...

“जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके  - Marathi News | laxman hake replied manoj jarange patil over criticism on chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके 

Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake criticized cm eknath shinde and manoj jarange over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक - Marathi News | Important news about OBC reservation The state government has called an all party meeting in Mumbai on this date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळवलं होतं. ...

ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा - Marathi News | Big announcement by OBC leader Laxman Hake, Navnath Waghmare; A greeting tour will be held across the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्यास प्रारंभ करणार ...

एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला - Marathi News | Laxman Hake's advice to Jarange, should not happen that people's lives become haram due to a movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

मनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे. ...

“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake criticized manoj jarange patil over irrelevant demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: बुद्धीभेद करू नका. थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय - Marathi News | We don't want reservation, give it to the poor; Big Decision of OBC Medico Association doctors Rahul Ghule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय

राज्यात आरक्षणावरून जातीय तेढ वाढत असतानाच ओबीसी समाजातील डॉक्टरांनी पुढाकार घेत आरक्षण सोडा, समाज जोडा या स्त्युत्य अभियानाची सुरुवात केली आहे.  ...