शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

महाराष्ट्र : “ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार

वाशिम : ओबीसींनो, आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा ! प्रा. लक्ष्मण हाके : वाशिममध्ये झाली बैठक

महाराष्ट्र : “जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके 

महाराष्ट्र : “जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक

जालना : ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

जालना : एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

महाराष्ट्र : “मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : “शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके