शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

महाराष्ट्र : समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक

जालना : आमच्या अन्नात माती कालवणारा...; लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेवर जहरी टीका

हिंगोली : हिंगोलीतून लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना

जालना : ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण?; लक्ष्मण हाकेंचा सवाल

जालना : OBC Leader Laxman Hake ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली, रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जालना : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

जालना : मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप

जालना : शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम