शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

जालना : जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके

जालना : मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं ०.० सुद्धा नॉलेज नाही, माझ्यासमोर बोलण्याची तुमची...; हाकेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

बीड : ओबीसी आरक्षण बचावाचा लढा तीव्र; रणरागिनींनी रोखला बीड-नगर महामार्ग!

जालना : आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

महाराष्ट्र : OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन

जालना : ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा

बीड : ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देत अख्खे गाव बसले उपोषणाला! 

महाराष्ट्र : समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक