चुकांची जाणीव करून देत सत्ताधाºयांना खडे बोल सुनावणे ही साधी गोष्ट नाही; पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते सुनावले, त्यावेळी सांगलीच्या संमेलनातील दुर्गा भागवत आठवल्या ...
९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज बडोदा येथे होत आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही ठळक मुद्दे ...
बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजरातच्या भूमीवरच असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे. ते म्हणाले, ‘‘देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्क ...
अध्यक्षीय भाषणातील मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी ई-लर्निंग अॅक्ट आदी ठळक मुद्दे, संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरातील कार्य आदी विषयांवर नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोस ...
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले. ...