Laxmmi Bomb - लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’ चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More
कियारा आडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिची जास्त चर्चा आहे. अक्षय कुमार आणि कियारा ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी बिझी आहेत. ...
बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ट्रान्सजेंडरची भूमिका करत वाहवा मिळवली आहे. पाहुयात कोण आहेत ते कलाकार ...