नववर्षात महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आता वाढल्या आहेत. नेमकं कोणकोणत्या वस्तूंच्या किमतीत वाढ झालीय आणि त्यामागची कारणं जाणून घेऊयात... ...
LG Decides to close Smartphone unit: Sony कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. ...