लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलजीबीटी

एलजीबीटी

Lgbt, Latest Marathi News

नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद - Marathi News | Navratri 2018 Special; The joy of Garba in Nagpur is the first time the young man looted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद

सध्या नवरात्रीच्या उत्साही पर्वात गरबा नृत्याचे आकर्षण तरुणाईला नसले तरच नवल.. या नवलाईपासून गे तरुणाईही दूर राहिलेली नाही. ...

समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद - Marathi News | person arrest by police who attacked of his partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद

कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे.  ...

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने सुरू केली राज्यातील पहिली लिंगबदल ओपीडी - Marathi News | St. George's Hospital of Mumbai launched the first sex position OPD in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने सुरू केली राज्यातील पहिली लिंगबदल ओपीडी

बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. ...

स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी - Marathi News | Welcome! Transgender Paras Thakur gets job in bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी

मुंबईच्या मालाड भागात राहणाऱ्या पारस ठाकूर हिला बँकेत नोकरी मिळाली आहे. पारस ट्रान्सजेंडर आहे. ...

ही व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेत समलैंगिक व्यक्तींची चळवळ उभी करणारे हार्वे मिल्क - Marathi News | Do you know this LGBT activist of USA Harvey Milk? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेत समलैंगिक व्यक्तींची चळवळ उभी करणारे हार्वे मिल्क

जगभरात आज जेथे समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांना द्यावा लागला होता. अमेरिकेतील समलैंगिकांसाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले होते. त्यांची कहाणी प्रत्येक सजग व संवेदनशिल नागरिकास माहिती असलीच पाहिजे. ...

Section 377: समलैंगिकतेला कायद्याचं कवच, SCच्या निर्णयानंतर मुंबईत जल्लोष - Marathi News | People in Mumbai celebrate after Supreme Court decriminalizes Section 377 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Section 377: समलैंगिकतेला कायद्याचं कवच, SCच्या निर्णयानंतर मुंबईत जल्लोष

समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला ...

नका करु दुजेपणा तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा ; पुण्यात एलजीबीटी अभिमान पदयात्रा - Marathi News | proud rally of LGBT in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नका करु दुजेपणा तृतीयपंथी, समलैंगिकांना अापले म्हणा ; पुण्यात एलजीबीटी अभिमान पदयात्रा

गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर अभिमान पदयात्रेचे पुण्यात अायाेजन करण्यात अाले हाेते. या पदयात्रेचे यंदाचे अाठवे वर्ष हाेते. ...

आम्हीही माणसेच; मग आमची उपेक्षा का? - Marathi News | We are also people; Then why do we ignore us? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हीही माणसेच; मग आमची उपेक्षा का?

किन्नरांचा आर्त सवाल : पदरी अपमान नेहमीचाच, आमच्याविषयी गैरसमजच अधिक ...