लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलजीबीटी

एलजीबीटी

Lgbt, Latest Marathi News

दोघी भेटल्या, प्रेमात पडल्या, साखरपूडा केला! लेस्बियन तरुणींच्या प्रेमाचे धाडसी पाऊल - Marathi News | Lesbian couple take bold steps, public confession of love, commitment ceremony in Nagpur. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोघी भेटल्या, प्रेमात पडल्या, साखरपूडा केला! लेस्बियन तरुणींच्या प्रेमाचे धाडसी पाऊल

एलजीबीटी (LGBTQ) कम्युनिटीमधील उच्चशिक्षित तरुणींचा नागपूरात कमिटमेण्ट सेरेमनी, लवकरच लग्न करण्याचा निर्णय ...

एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले - Marathi News | Sudhir Mungantiwar's statement on LGBTQ is Out of ignorance; Sonam Kapoor slam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते. ...

नागपुरात दोन लेस्बियन तरुणींनी उचलले क्रांतिकारी पाऊल; केला साक्षगंध - Marathi News | Revolutionary steps taken by two lesbian girls in Nagpur; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दोन लेस्बियन तरुणींनी उचलले क्रांतिकारी पाऊल; केला साक्षगंध

Nagpur News एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब केले. ...

तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय - Marathi News | First time gay couple marriage in Telangana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय

Gay couple Marriage: तेलंगनात समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न पार पडलं. यावेळी सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी साधारण त्यांचं १० वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं. ...

क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट - Marathi News | Sruthy Sithara, Miss trans global award- 2021 winning first Indian...  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

Social Viral: भारताच्या मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आपण नेहमीच पाहिल्या.... पण यावर्षी एक सौंदर्य स्पर्धा गाजवली आहे श्रुती सितारा हिने... श्रुती आहे सौंदर्य स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली ट्रान्सजेंडर (transgender)...  ...

Virat Kohli vs LGBTQIA+ Group : विराट कोहलीला LGBTQIA+गटानं विचारला जाब; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | LGBTQIA+ Group Alleges Virat Kohli's Restaurant Doesn't Allow Queer People, Accused Of Homophobia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला LGBTQIA+गटानं विचारला जाब, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट सोडून वेगळ्या मुद्यामुळे आता चर्चेत आला आहे. ...

‘एलजीबीटीक्यूआयए’ समुदायाबाबत अपमानास्पद शेरेबाजी आणि कौमार्याबाबत अवैज्ञानिक माहिती वैद्यकीय पुस्तकातून काढा - Marathi News | Get rid of abusive gossip about LGBTQIA community and unscientific information about virginity from medical books | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘एलजीबीटीक्यूआयए’ समुदायाबाबत अपमानास्पद शेरेबाजी आणि कौमार्याबाबत अवैज्ञानिक माहिती वैद्यकीय पुस्तकातून काढा

Wardha News वैद्यकीय पाठ्यपुस्तकांत एलजीबीटीक्यूआयए समुदायाबद्दल अपमानास्पद शेरेबाजी आणि कौमार्याबाबत अवैज्ञानिक माहिती काढून टाकण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) दिलेले आहेत. ...

नागपुरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प - Marathi News | Independent housing project for transgenders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प

Nagpur News नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) शहरातील तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चित करून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. ...