लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाचनालय

वाचनालय

Library, Latest Marathi News

तब्बल दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे अनुदान थकलेलेच ! - Marathi News | Grants for libraries in the district have been exhausted for over ten months! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे अनुदान थकलेलेच !

ग्रंथालयांना यंदा ५९ टक्केच अनुदान पदरात पडले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना  वेळेत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने, त्याचा परिणाम, ग्रंथालयांच्या पुस्तक खरेदीवर, तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ३१ मार्च, २ ...

आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी - Marathi News | Income. C. S. The smart page of the library was also demanded from abroad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आय. सी. एस. ग्रंथालयाच्या स्मार्टपेजला आली परदेशातूनही मागणी

College Khed Ratnagiri -लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे. ...

शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय सुरू करण्यासाठी रस्त्यावर अभ्यास - Marathi News | Study on the road to start a library at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय सुरू करण्यासाठी रस्त्यावर अभ्यास

Shivaji University, library, kolhapur शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका ही विनाविलंब सुरू करावी. पीएच.डी. संशोधकांसाठी नवीन बांधलेले वसतिगृह सुरू करावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंटस् फेडरेशनने सोमवारी रस्त् ...

सुजाता भगत यांची वाचनालयाच्या संचालकपदी निवड - Marathi News | Selection of Sujata Bhagat as the Director of the Library | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुजाता भगत यांची वाचनालयाच्या संचालकपदी निवड

सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे. ...

११४ ग्रंथालयातील २०८ कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात - Marathi News | Diwali of 208 employees of 114 libraries in darkness | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :११४ ग्रंथालयातील २०८ कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

खिशात पैसा नसल्यामुळे मुलांना कपडे, फटाके कसे घेणार, दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न तुटपूंजे मानधन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वर्धा जिल्ह्यात ह्यअह्ण दर्जाची ६, ह्यबह्ण दर्जाची २१, ह्यकह्ण दर्जाची ३० आणि ह्यडह्ण दर्जाची ५७ अ ...

पहिल्या दिवशी ग्रंथालयात गुलाब पुष्प देऊन स्वागत; १०,००० पुस्तकांची यादी मोबाइलवर मिळणार - Marathi News | Welcome to the library on the first day with roses; A list of 10,000 books will be available on mobile | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पहिल्या दिवशी ग्रंथालयात गुलाब पुष्प देऊन स्वागत; १०,००० पुस्तकांची यादी मोबाइलवर मिळणार

Coronavlrus, Lockdown News: वाचकांना व सभासदांना घरबसल्या पुस्तकाची यादी दिसावी अशी सोय आता मराठी ग्रंथ संग्रहालयाने केली आहे ...

Coronavirus: वाचनालये झाली सुरू; पुस्तके मिळाल्याने वाचकांना झाला अत्यानंद - Marathi News | Coronavirus: Libraries started; Readers were overjoyed to receive the books | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: वाचनालये झाली सुरू; पुस्तके मिळाल्याने वाचकांना झाला अत्यानंद

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत पहिल्याच दिवशी गाठली ग्रंथालये ...

मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी - Marathi News | Mumbai-Thane libraries to have 'Punashch Hariom' from Monday; Government circular issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

ग्रंथालयीन कर्मचारी आणि वाचकांतून स्वागत; सात महिन्यांत विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसणार ...