लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC चा शेअर का पडतोय? जाणून घ्या नेमकी कारणं काय आणि आता काय करावं? - Marathi News | Why LIC shares are falling Find out exactly why and what to do now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC चा शेअर का पडतोय? जाणून घ्या नेमकी कारणं काय आणि आता काय करावं?

सामान्य नागरिकांना श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एलआयसीने गुंतवणूकदारांचे अक्षरश: दिवाळे काढले आहे. ...

LIC च्या शेअरला तेजी! १० दिवसांपासूनची पडझड थांबली, गुंतवणूकदारांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | lic stock price rises more than 1 percent today ending 10 days losing run | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या शेअरला तेजी! १० दिवसांपासूनची पडझड थांबली, गुंतवणूकदारांनी घेतला मोकळा श्वास

LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरची पडझड अखेर थांबली आहे. गेल्या १० दिवसांपासूनची एलआयसीच्या शेअरची घसरण थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे.  ...

‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा - Marathi News | LIC launches dhan sanchay scheme get the benefit of guaranteed income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे. ...

LIC IPO: एलआयसी समभागांमध्ये आज भूकंप येणार?, गुंतवणूकदारांमध्ये चिंता - Marathi News | LIC IPO Will there be an earthquake in LIC stocks today investors worried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC IPO: एलआयसी समभागांमध्ये आज भूकंप येणार?, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

गेल्या आठवड्यात बाजारातील अनेक कंपन्यांच्या भांडवलात मोठी घसरण झाली असून, सर्वाधिक नुकसान एलआयसीला झाले आहे. ...

LIC च्या शेअरची घसरणं; सरकारचं टेन्शन वाढलं! शेअरधारकांसाठी करणार असं काम - Marathi News | Falling shares of LIC Government's tension increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या शेअरची घसरणं; सरकारचं टेन्शन वाढलं! शेअरधारकांसाठी करणार असं काम

एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीसंदर्भात सरकार चिंतित असल्याचे, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले आहे. ...

आई-वडील गमावलेल्या मुलीला LICची कर्ज फेडण्याची नोटीस; निर्मला सीतारामन यांनी घेतली दखल - Marathi News | home Loan recovery notices to Covid orphan in Bhopal Union finance minister Nirmala Sitharaman asks LIC for report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडील गमावलेल्या मुलीला LICची कर्ज फेडण्याची नोटीस; निर्मला सीतारामन यांनी घेतली दखल

Nirmala Sitharaman on Orphaned Topper Loan Recovery Matter : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील १० वीची टॉपल वनिशा पाठक हिला एलआयसीनं पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीवरून आता वाद वाढत आहे. ...

कमी दरात मिळेल गृहकर्ज; जाणून घ्या, योजनेची संपूर्ण माहिती - Marathi News | lic home loan contact cheap home loan you can buy home easily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी दरात मिळेल गृहकर्ज; जाणून घ्या, योजनेची संपूर्ण माहिती

LIC Home Loan News: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Limited) स्वस्त व्याजदरात गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही एलआयसीकडून गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला किमान 6.66 टक्के व्याज द्यावे लागेल. ...

LIC Jeevan Umang Policy: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये भरा फक्त ४४ रुपये अन् पुढील १०० वर्ष दरवर्षाला मिळवा ४० हजार रुपये! - Marathi News | lic jeevan umang policy invest 44 rupees per day and get 28 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये भरा फक्त ४४ रुपये अन् पुढील १०० वर्ष दरवर्षाला मिळवा ४० हजार रुपये!

LIC Jeevan Umang Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) अंतर्गत जीवन उमंग पॉलिसीच्या माध्यमातून १०० वर्ष तुम्ही एक निश्चित रक्कम दरवर्षी प्राप्त होऊ शकते. तसंच या पॉलिसीवर तुम्हाला आयकरात देखील सूट प्राप्त होते. जाणून घेऊयात.. ...