लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा... - Marathi News | LIC Q1 Results LIC Announces Quarterly Results; 10 percent increase in net profit, tomorrow is important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC Q1 Results : कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होतो, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल. ...

₹६०० पार जाऊ शकतो 'हा' स्टॉक; १९ तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला; LICकडे आहेत ६१ कोटी शेअर्स - Marathi News | Coal India stock may cross rs 600 19 experts gave buying advice LIC has 61 crore shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६०० पार जाऊ शकतो 'हा' स्टॉक; १९ तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला; LICकडे आहेत ६१ कोटी शेअर्स

Coal India Share: कोल इंडिया लिमिटेडचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर किरकोळ वधारून ५३४.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याआधी बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ...

एक-दोन नव्हे...LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे... - Marathi News | LIC launches 4 new insurance plans, know the benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक-दोन नव्हे...LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे...

या पॉलिसींचा सर्वाधिक फायदा देशातील तरुणांना होईल. ...

LIC New Jeevan Shanti Policy: LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन - Marathi News | LIC New Jeevan Shanti Policy invest money only once Lifetime pension of rs 1 lakh know details and other benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन

LIC New Jeevan Shanti Policy : आयुष्यभर पेन्शनची गॅरंटी देणाऱ्या या पॉलिसीसाठी सरकारनं ३० वर्ष ते ७९ वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित केली आहे. या प्लानमध्ये पेन्शनसोबत अनेक बेनिफिट्सही मिळतात. ...

LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..! - Marathi News | LIC Market Value Rise LIC investors earns ₹45000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC Market Value Rise : एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले. ...

LIC Scheme for Daughter: ₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही - Marathi News | LIC Scheme for Daughter Get rs 22 5 lakh on premium of rs 3447 Taxes will also be saved and other benefits will also be available know govt investment scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही

LIC Scheme for Daughter: मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलीचा जन्म होताच तिच्यासाठी आर्थिक नियोजन सुरू करणं गरजेचं आहे. आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्या विशेषत: मुलींसाठी चालवल्या जातात. ...

LIC बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी, आता सरकारी कंपन्यांमध्ये फक्त SBI च्या मागे - Marathi News | LIC became the eighth largest company in the country, now behind only SBI among public sector companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी, आता सरकारी कंपन्यांमध्ये फक्त SBI च्या मागे

आज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत, यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल ७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ...

LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा - Marathi News | Does LIC have your money? Check with these tricks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा

आपल्याकडे अनेकजण एलआयसीमध्ये गुंतवणूक करतात, पण काहीजण मध्येच या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे थांबवतात. यामुळे यात आफले पैसे अडकतात. आता या पैशांची माहिती आपल्या पाहता येणार आहे. ...