लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे - Marathi News | LIC ULIP Plan pay 3333 rs per month for 10 years and you get 105 percent money return sip investment other benefits too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे

LIC ULIP PLAN: यात रक्कम दुप्पट होण्याव्यतिरिक्त अन्यही फायदे मिळतात. पाहा काय आहे स्कीम. ...

LIC Child Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC चे तीन बेस्ट प्लॅन; तिसरा तुमच्यासाठीही घेता येईल - Marathi News | LIC Child Plans: LIC's three best plans for a secure future for children; know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC Child Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC चे तीन बेस्ट प्लॅन; तिसरा तुमच्यासाठीही घेता येईल

LIC's best plans for Children's: जर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी एलआयसीची चाईल्ड पॉलिसी घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला LIC च्या तीन बेस्ट चाईल्ड पॉलिसी प्लॅनबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसी निवडताना मदत होईल. ...

LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा! - Marathi News | LIC Policy holders alert! LIC IPO will give big benefit to Policy holders, 10 share reserved | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा!

all you know about LIC IPO: एलआयसी विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत. ...

LIC चा नवा प्लॅन! आता म्हातारपणी नाही, 40 व्या वर्षीच पेन्शन चालू होणार - Marathi News | LIC Saral Pension Plan: you can start pension from age of 40, see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा नवा प्लॅन! आता म्हातारपणी नाही, 40 व्या वर्षीच पेन्शन चालू होणार

LIC's new pension plan! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांनी कर्ताधर्ता, कमविणारा व्यक्ती गमावला आहे. यामुळे अशा कुटुंबांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. ...

एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध - Marathi News | Government protest on behalf of LIC Employees Union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध

एलआयसीचचे आयपीओव्दारे खासगीकरण तसेच युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीची विक्री आणि संप अधिकार काढून घेणे यासह केंद्र शासनाच्या आर्थिक धेारणांचा निषेध करण्यासाठी ऑल इंडीया इन्शुरन्स एम्प्लॉईज युनीयनच्या वतीने शुक्रवारी (दि.२३) निषेध दिन पाळण्यात आला. ...

ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग! - Marathi News | center cabinet green signal to proposal of lic ipo and likely come market in third quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग!

LIC च्या IPO ला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

LIC: झोमॅटो IPO वर मोठी अपडेट; पहिल्यांदाच LIC पैसे गुंतवण्याच्या तयारीत - Marathi News | LIC: Big update on Zomato IPO; LIC may invest first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC: झोमॅटो IPO वर मोठी अपडेट; पहिल्यांदाच LIC पैसे गुंतवण्याच्या तयारीत

LIC may invest in Zomato IPO: एलआयसी देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदार कंपन्यांपैकी एक आहे. मात्र, एलआयसीने आजवर सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर बाजारात पैसे गुंतवत आली आहे. ...

LIC संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार! जाणून घ्या, ग्राहकांवर काय होणार परिणाम? - Marathi News | Media reports says LIC IPO may get clearance from cabinet this week  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार! जाणून घ्या, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

सांगण्यात येते, की एलआयसीच्या आयपीओतील 10 टक्के भाग पॉलिसीधारकांसाठी रिझर्व ठेवला जाईल. अर्थ राज्‍यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात माहिती दिली होती. ...