लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनानंतरचं जगणं

कोरोनानंतरचं जगणं, मराठी बातम्या

Life after coronavirus, Latest Marathi News

कोरोना विषाणूनं, कोविड-19 या आजारानं जगाला विळखा घातला आहे. या महामारीनं सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलंय. हात मिळवू नका, कायम मास्क बांधा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, अशा सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांवर कसा, काय, किती परिणाम होईल, त्याचे चांगले-वाईट परिणाम काय असतील, या बदलांकडे त्या-त्या क्षेत्रातील जाणकार कसं पाहतात, याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.
Read More
पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन - Marathi News | corona period 63 suicides in Pimpri-Chinchwad; Many ended their lives in depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज ...

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले - Marathi News | Kitchen change after Corona ; Healthy foods increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

Kitchen change after Corona ; ताक, साबुत धान्य, फळे, पालेभाज्यांचे प्रमाण सद्यस्थितीत स्वयंपाकगृहात वाढलेले दिसून येत आहेत. ...