१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...
राज कोळी याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता अनुक्रमे ६ व ७ वर्षे वय असलेल्या दोन्ही चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने दोघींशी लैंगिक अत्याचार केला. दोन्ही बहिणींनी झालेला प्रकार आईला सांगितला असता घटनेला वाचा फुटली ...
आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...
उत्तरप्रदेशातील गावकरी आपल्या कुटुंबावर बहिष्कार टाकतील, या भीतीपोटी या दोघांसह तिच्या गर्भातील बाळाचीही या संतप्त भावाने ठाण्यातील डायघर भागात सात वर्षांपूर्वी हत्या केली होती. ...