लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्मठेप

जन्मठेप

Life imprisonment, Latest Marathi News

आईची तक्रार आणि मुलीच्या साक्षीने पत्नीचा खून करणाऱ्यास आजन्म कारावास - Marathi News | Mothers FIR and daughter's witness leads accused life imprisonment wife's murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईची तक्रार आणि मुलीच्या साक्षीने पत्नीचा खून करणाऱ्यास आजन्म कारावास

पाच वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दिला निकाल ...

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment old man who raped a minor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप

अकोला:  बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | The husband is the wife of the murderer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली. ...

हुंडाबळीच्या आरोपाखाली पतीला दहा वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 10 years rigorous imprisonment for her husband under dowry charges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुंडाबळीच्या आरोपाखाली पतीला दहा वर्षे सश्रम कारावास

हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) य ...

पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह सासूला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment to a husband and mother in law in murdere of wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह सासूला जन्मठेप

सुभाष दारू व लॉटरीच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. ...

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास - Marathi News | life imprisonment in farmer's murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.  ...

गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप - Marathi News | Property dealer who killed JCB driver by firing got life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप

जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ...

उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी - Marathi News | Life Imprisonment In the case of molestation of a minor girl in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी

आरोपीस येथील विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ...