लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news, मराठी बातम्या

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
ओटीपोट सुटले, दंड ओघळले? पाहा सद्गुरुंचा सल्ला, वजन वाढण्याचे आरोग्यासह मनावर होतात गंभीर परिणाम.. - Marathi News | Belly Fat Is Dangerous To Womens Health Sadhguru Told 4 Tips To Reduce Belly Fat And Fast Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट सुटले, दंड ओघळले? पाहा सद्गुरुंचा सल्ला, वजन वाढण्याचे आरोग्यासह मनावर होतात गंभीर परिणाम..

Sadhguru Jaggi Vasudev Told 4 Tips To Reduce Belly Fat : डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, थायरॉईट, हार्ट अटॅक यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. ...

थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं - Marathi News | How To Get Relief From Knee Pain : Mustard Oil For Knee Pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं

How To Get Relief From Knee Pain : अनेकदा लोक पेन किलरर्स घेतात पुढे यामुळे नुकसानही होऊ शकतं.  घरगुती तेल बनवून तुम्ही या तेलानं गुडघ्यांची मसाज करू शकता. ...

शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी - Marathi News | Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain Moringa Drumsticks Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी

Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain : शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे समजून घेऊ. (Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain) ...

छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी - Marathi News | How To Remove Mucus From Throat Naturally 4 Natural Remedies For Mucus In Throat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी

How To Remove Mucus From Throat Naturally : सतत शिंका येणं, घशात खवखव होणं, खोकला, छातीतध्ये कफ होणं यांसारख्या त्रासांमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. ...

एका दिवसाला किती ग्लास पाणी प्यावं? वातावरणानुसार शरीराला किती पाणी प्यायची गरज असते-पाहा - Marathi News | How Many Glass Of Water Drink In A Day : Drinking Water Capacity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका दिवसाला किती ग्लास पाणी प्यावं? वातावरणानुसार शरीराला किती पाणी प्यायची गरज असते-पाहा

How Many Glass Of Water Drink In A Day : काहीजण दिवसाला ५ ते ६ ग्लास पाणी पितात. रोज कमीत कमी किती पाणी प्यायला हवं समजून घेऊ ...

दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात - Marathi News | Baba Ramdev Told A Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth Toothache Bleeding Gums | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth : हळदीत थोडं मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना आणि हिरड्यांना लावून हलक्या हातानं घासा. ...

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल - Marathi News | Buttermilk And Chia Seeds To Get Relief From Acidity : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

Buttermilk And Chia Seeds To Get Relief : एक्सपर्ट्सच्या मते ताकात चिया सिड्स मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ...

Amla Navami 2024 : रोज फक्त १ आवळा या पद्धतीनं खा; १० आश्चर्यकारक फायदे, पचनाचे त्रास दूर-चेहऱ्यावर येईल ग्लो - Marathi News | Amla Navami 2024 : Superfood 10 Health Benefits of Amla 10 Surprising Benefits Of Amla | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त १ आवळा या पद्धतीनं खा; १० आश्चर्यकारक फायदे, पचनाचे त्रास दूर-चेहऱ्यावर येईल ग्लो

Amla Navami 2024 : आवळ्यातील गुणांमुळे आवळा १०० आजारांवर औषध मानला जातो. ...