लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स - Marathi News | Liver Detox Tips : Ayurveda experts told 6 best ayurvedic remedies for liver cleansing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स

Liver Detox Tips : लिव्हर स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानं, त्रिफळा  आणि मेथीच्या बियांचे सेवन करायला हवे. यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. ...

मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ४ आरोग्यदायी फायदे; डॉक्टर सांगतात - आजार नको तर.. - Marathi News | Benefits of Salt Water bath : 4 Amazing Benefits of Bathing in Salt Water; If you take a bath like the doctor says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ४ आरोग्यदायी फायदे; डॉक्टर सांगतात - आजार नको तर..

Benefits of Salt Water bath : त्वचेसाठी, केसांसाठी उपयुक्त असलेले मीठाच्या पाण्याचा असाही उपयोग... ...

खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल.. - Marathi News | Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: Constant fatigue, irritability - do you experience this too? 5 Symptoms of Hemoglobin and Iron Deficiency... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल..

Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: पूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. ...

आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य - Marathi News | Arogya perani type A and type B personality in farmers revels | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य

(आरोग्य-पेरणी-१): शेतकरी बंधूंनो, तणाव मुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे ...

किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या.. - Marathi News | How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : These 10 habits are the most dangerous for Kidney; Pay attention in time or else... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या..

How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : किडणीही शरीरात या फिल्टरप्रमाणेच काम करत असते. ...

भरपूर झोप झाली तरी सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही? ४ कारणं, म्हणून उडत नाही डोळ्यावरची झोप - Marathi News | 4 reasons why you don't feel fresh when you wake up in the morning... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर झोप झाली तरी सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही? ४ कारणं, म्हणून उडत नाही डोळ्यावरची झोप

4 reasons you don’t feel fresh in the morning after your sleep : पुरेशी झोप न झाल्यास आपल्या शरीराचे एकूण कार्य बिघडते ...

दातांवर पिवळा थर आलाय? फक्त २० रूपयांत पांढरेशुभ्र, चमकदार होतील दात, करा २ उपाय - Marathi News | How to Keep Your Teeth Clean : How to Brush Your Teeth Properly Brushing Your Teeth With Baking Soda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर पिवळा थर आलाय? फक्त २० रूपयांत पांढरेशुभ्र, चमकदार होतील दात, करा २ उपाय

How to Keep Your Teeth Clean : दातांच्या पिवळेपणामुळे दात किडणं, इन्फेक्शन, तोंडातून रक्त येणं अशा समस्या उद्भवतात. ...

मनात हजार विचार, चित्त थाऱ्यावर नाही, चलबिचल होते? करा ५ गोष्टी, वाटेल शांत-मिळेल मन:शांती. - Marathi News | Know How To be mentally Peaceful : A thousand thoughts in the mind, the mind is not on the plate, moving? Do 5 things, feel calm - get peace of mind. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनात हजार विचार, चित्त थाऱ्यावर नाही, चलबिचल होते? करा ५ गोष्टी, वाटेल शांत-मिळेल मन:शांती.

Know How To be mentally Peaceful : माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम असेल तो मनुष्य आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरा जाऊ शकतो. ...