लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
मनात हजार विचार, चित्त थाऱ्यावर नाही, चलबिचल होते? करा ५ गोष्टी, वाटेल शांत-मिळेल मन:शांती. - Marathi News | Know How To be mentally Peaceful : A thousand thoughts in the mind, the mind is not on the plate, moving? Do 5 things, feel calm - get peace of mind. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनात हजार विचार, चित्त थाऱ्यावर नाही, चलबिचल होते? करा ५ गोष्टी, वाटेल शांत-मिळेल मन:शांती.

Know How To be mentally Peaceful : माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम असेल तो मनुष्य आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरा जाऊ शकतो. ...

आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात आंघोळीची वेळही तितकीच महत्त्वाची, कारण... - Marathi News | Right Way and Time To Take Bath According to Ayurveda : What is the correct method of bathing? Doctors say bath time is equally important because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात आंघोळीची वेळही तितकीच महत्त्वाची, कारण...

Right Way and Time To Take Bath According to Ayurveda : आयुर्वेदानुसार आंघोळीच्या बाबतीत काही नियम पाळले तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो. ...

मॉडर्न ट्रेडिशनचे नवीन फ्यूजन, २२ प्रकारात मराठमोळी नऊवारीची 'फॅशन' - Marathi News | A New Fusion of Modern Tradition, Marathmoli Nauvari 'Fashion' in 22 Types | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडर्न ट्रेडिशनचे नवीन फ्यूजन, २२ प्रकारात मराठमोळी नऊवारीची 'फॅशन'

ब्राह्मणी, पेशवाई, मस्तानी ते देवसेना अशा २२ प्रकारात नागपूरकर फॅशन डिझायनरनी साकारली नऊवारी ...

भरपूर कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांची ही घ्या यादी, हाडं ठणठणीत- थकवाही होईल दूर - Marathi News | Highest Calcium rich Food you must add in your diet for Strong bones : These foods will fill the bones with plenty of calcium; Fatigue will go away - take this list... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांची ही घ्या यादी, हाडं ठणठणीत- थकवाही होईल दूर

Highest Calcium rich Food you must add in your diet for Strong bones ...

बदाम भिजवून खावेत की न भिजवता? पाहा बदाम खाण्याची योग्य पद्धत, नाहीतर बदाम खाऊन बिघडेल पोट - Marathi News | To peel or not to peel : What is the best way to eat almonds right way to eat almonds every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बदाम भिजवून खावेत की न भिजवता? पाहा बदाम खाण्याची योग्य पद्धत, नाहीतर बदाम खाऊन बिघडेल पोट

What is the best way to eat almonds : बदाम खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याशिवाय आजारांपासूनही लांब राहता येते. मिठाई सजवण्यासाठीही बदामाचा वापर केला जातो. बदामात बरीच पोषक तत्व असतात. ...

वाट्टेल तेव्हा मनानेच व्हिटामिन्सच्या गोळ्या घेता? डॉक्टर सांगतात, ‘असं’ करत असाल तर.. - Marathi News | Why We need to take supplements even when we are eating Healthy : Do you also take supplement pills because of some deficiency in your body? Doctor says, is it good or bad? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल तेव्हा मनानेच व्हिटामिन्सच्या गोळ्या घेता? डॉक्टर सांगतात, ‘असं’ करत असाल तर..

Why We need to take supplements even when we are eating Healthy : सप्लीमेंटस कोणी, कधी, किती आणि कोणती घ्यावीत याविषयी... ...

पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; आहारतज्ज्ञ सांगतात, तेलकट खाण्याचा त्रास होणार नाही - Marathi News | Special Tips For Deep Frying by Rujuta Divekar : 5 things to remember to avoid fried foods; Eat fried without compromise, says nutritionist... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; आहारतज्ज्ञ सांगतात, तेलकट खाण्याचा त्रास होणार नाही

Special Tips For Deep Frying by Rujuta Divekar : एअर फ्रायपेक्षा डीप फ्राय केलेले पदार्थ खाणे केव्हाही जास्त चांगले असे त्या आवर्जून सांगतात. ...

ऑफिसात कामाचा इतका स्ट्रेस की घरात भांडणं होतात, झोप नाही लागत? करा ५ गोष्टी, डोक्याचा ताप होईल कमी - Marathi News | How To Manage Work life Balance : Just 5 things to do for work life balance; Despite the stress of work, you will be happy with your family | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसात कामाचा इतका स्ट्रेस की घरात भांडणं होतात, झोप नाही लागत? करा ५ गोष्टी, डोक्याचा ताप होईल कमी

How To Manage Work life Balance : वर्क लाइफ बॅलन्स हा शब्द सुध्दा आवडू नये इतकं कामाचं प्रेशर वाढतं, घरात वाद होतात अशावेळी काय कराल? ...