Lingayat Kolhapur- लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला. ...
केंद्र सरकारने लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्याने समाजाच्या वतीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. त्यासाठी कर्नाटकातून या न्यायालयीन प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ...
लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याम ...