लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

वागळे इस्टेटमधील किराणा दुकानातून चक्क देशी-विदेशी दारूची विक्र ी: आरोपीस अटक - Marathi News | Accused arrested for selling local and foreign liquor from Wagle Estate grocery store | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वागळे इस्टेटमधील किराणा दुकानातून चक्क देशी-विदेशी दारूची विक्र ी: आरोपीस अटक

चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली. ...

कुळवंडी येथे दारू अड्डा उद्ध्वस्त, लाखोंचा माल जप्त - Marathi News | Lakhs of goods confiscated after demolition of liquor den at Kulwandi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुळवंडी येथे दारू अड्डा उद्ध्वस्त, लाखोंचा माल जप्त

liquor ban Excise Department Ratnagiri -खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून हा अड्डा उद्ध्वस्त केला आणि ३ लाख १७ हजार रकमेचा माल जप्त केला. ...

पुणे जिल्ह्यातील भेसळयुक्त ताडीची विक्री थांबवा: विधिमंडळात उठवला आवाज - Marathi News | Sale of adulterated tadi - wine in Pune district should be stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील भेसळयुक्त ताडीची विक्री थांबवा: विधिमंडळात उठवला आवाज

ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम ...

गुहागरात गावठी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त - Marathi News | Village liquor production center destroyed in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात गावठी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त

liquor ban Excise Department राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू विरोधातील मोहीम अधित तीव्र केली असून, कौंढर काळसूर (ता. गुहागर) येथील गावठी दारू निर्मिती केंद्रावर मंगळवारी धाड टाकून केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागा ...

काेटा जमविण्यासाठी तळीरामांची भागमभाग :  दाेन दिवसांच्या बंदीमुळे तारांबळ  - Marathi News | Drunkards rushed for collecting quota: Due to the ban on two days, rushed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेटा जमविण्यासाठी तळीरामांची भागमभाग :  दाेन दिवसांच्या बंदीमुळे तारांबळ 

Drunkards rushed for collecting quota शुक्रवारी शहरात सायंकाळच्या वेळी दारू दुकानांवर झालेली ताेबा गर्दी पाहताना लाॅकडाऊनपूर्वी आणि बंदी उठविल्यानंतरच्या आठवणी ताज्या झाल्या. महापालिका प्रशासनाने शनिवार आणि रविवार दाेन दिवस शहरात आंशिक लाॅकडाऊनची घाे ...

दारुची विल्हेवाट किती प्रकरणात लावली; पोलिसांकडून तपास - Marathi News | How many cases of alcohol disposal; Investigation by the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दारुची विल्हेवाट किती प्रकरणात लावली; पोलिसांकडून तपास

Excise Department Crimenews kolhapur- तपासणीसाठी आलेली कारवाईतील दारू ढोसल्याप्रकरणी अटकेतील प्रयोगशाळेतील सहा कर्मचाऱ्यांनी आणखी किती प्रकरणात अशा पद्धतीने ह्यगोलमालह्ण केला, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, फरारी संशयित लॅब असिस्टंट मिलिंद शामराव ...

जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त, कुंपणानेच खाल्ले शेत - Marathi News | The confiscated liquor was seized before the inspection, the farm was eaten by the fence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त, कुंपणानेच खाल्ले शेत

liquor ban Excise Department kolhapur - चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस् ...

नकली दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड - Marathi News | Crime Branch raids counterfeit liquor factory | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नकली दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड

गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता हलबीटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.  दारू बनविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना सुद्धा मानवी जीवितास धोका उत्पन्न येईल  यांची पूर्व जाणीव असूनही ...