तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. ...
मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय ५० वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून ९० हजार रुपयांच ...
Anna Hazare reaction over Arvind Kejriwal arrest : राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. ...
यामुळे राज्यभरातील उत्पादन शुल्काची (एक्साईज) सर्व वाहने, चेकपोस्ट एकाच स्क्रीनवर पाहणे शक्य झाले आहे. या आधुनिक प्रणालीमुळे दारूसंबंधीचे गुन्हे नियंत्रित केले जाणार आहेत. ...